श्री. गोकूलदास श्री. राऊत

मा. अध्यक्ष

दि. अमरावती जि. प. शिक्षक सहकारी बॅक लि. अमरावती

श्री. शैलेश तो. चौकशे

मा. उपाध्यक्ष

दि. अमरावती जि. प. शिक्षक सहकारी बॅक लि. अमरावती

श्री. संजय बा. भेले

मा. संचालक

श्री. किरण वि. पाटील

मा. संचालक

श्री. उमेश कि. गोदे

मा. संचालक

श्री. सुनिल ह. केने

मा. संचालक

अ. राजिक हुसेन मु. हुसेन

मा. संचालक

श्री. मनोज अं. ओळंबे

मा. संचालक

श्री. छोटुसिंग गु. सोमवंशी

मा. संचालक

श्री. प्रफुल्ल वि. शेंडे

मा. संचालक

श्री. अजयानंद स. पवार

मा. संचालक

श्री. प्रमोद वा. ठाकरे

मा. संचालक

श्री. मधुकर र. चव्हाण

मा. संचालक

श्री. विजय प्र. पुसलेकर

मा. संचालक

श्री. सुदाम अं. राठोड

मा. संचालक

श्री. ज्ञानेश्वर पं. घाटे

मा. संचालक

श्री. निळकंठ कि. यावले

मा. संचालक

श्री. राजेंद्र ना. गावंडे

मा. संचालक

श्री.रविंद्र पां. निंघोट

मा. संचालक

सौ. अर्चना रा. सावरकर

मा. संचालिका

कु. सुनिता लहाने

मा. संचालिका

श्री. राजेश प्र. देशमुख

मा. सरव्यवरस्थापक

दि. अमरावती जि. प. शिक्षक सहकारी बॅक लि. अमरावती

महत्वाचे


संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बँकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

इतर बँकेपेक्षा ठेविवर जादा व्याज सवलतीचा लाभ
बँकेचे वेळापत्रक


सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक - ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी - बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार

भरवशाची बँक, शिक्षक बँक


नामांकन सुविधा आपल्या हिताची.

नामांकन सुविधा विश्वासनिय व सुरक्षित आहे.

नामांकन सुविधा व्यक्तींसाठी, प्रत्येक खात्यासाठी पुढील बाबतीत उपलब्ध आहे.

नामांकन सुविधा सेफ डिपॉझिट लॉकसचे बाबतीतही उपलब्ध आहे ही गोष्ट आपणास माहित आहे का ?

आपल्या व्यक्तिगत नावे दोन किंवा अधिक व्यकि्ंतच्या संयुक्त नावे ठेव खाती असणारे बँक खाते धारक.

केवळ एकटा अज्ञानाच्या नावे असणारे ठेव खाते किंवा बॅंकेच्या सेफ्टी लॉकर्समध्ये ठेवलेल्या चीज वस्तु यांच्या बाबतीत त्या अज्ञानाच्या वतीने व्यवहार करण्यास कायदयाने पात्र असणारी व्यक्ती.

व्यक्तीगत नावे, दोन किंवा अधिक व्यक्तींच्या संयुक्त नावे सेफ्टी लॉकर भाडयाने घेतलेले व एक ग्राहक या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या बॅंकेच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

महत्वाच्या लिंक


Scroll to Top