आर्थिक स्थिती ३१ मार्च २०१९ च्या स्थितीवर


अ.क्र. तपशिल सांख्यिकीय माहिती
सभासद संख्या ‌‌‌१००२३
भाग भांडवल ‌‌‌३४३५.५९
राखीव व इतर निधी ‌‌‌२६२२.९५
एकूण ठेवी ‌‌‌‌‌‌३०२६२.८२
एकूण कर्जे ‌‌‌२४‌‌‌९५३.४५
निव्वळ नफा ‌‌‌४९०.१२
ऑडीट वर्ग २०१८-२०१९ -
गुंतवणूक ८७८२.४५
खेळते भांडवल ‌‌‌३७९२५.५५
१० नेट एन.पी.ए. ०%

आर्थिक स्थिती ३१ मार्च २०१८‌ च्या स्थितीवर


अ.क्र. तपशिल सांख्यिकीय माहिती
सभासद संख्या ९५४६
भाग भांडवल ‌‌‌३०१०.६४
राखीव व इतर निधी ‌‌‌२‌‌‌४‌‌‌९०.९३
एकूण ठेवी ‌‌‌‌‌‌२७०३२.९५
एकूण कर्जे ‌‌‌१८७४‌‌‌९.२५
निव्वळ नफा ‌‌‌३२९.०९
ऑडीट वर्ग २०१७-२०१८
गुंतवणूक ५७७२.६४
खेळते भांडवल ‌‌‌३४००२.३७
१० नेट एन.पी.ए. ०%

आर्थिक स्थिती ३१ मार्च २०१७‌ च्या स्थितीवर


अ.क्र. तपशिल सांख्यिकीय माहिती
सभासद संख्या ९६४१
भाग भांडवल ‌‌‌२७५७.५४
राखीव व इतर निधी ‌‌‌२‌‌‌२‌‌‌२८.९०
एकूण ठेवी ‌‌‌‌‌‌२३६२५.३१
एकूण कर्जे ‌‌‌१७३२९.२५
निव्वळ नफा ‌‌‌२८६.९०
ऑडीट वर्ग २०१६-२०१७
गुंतवणूक ‌‌‌‌‌‌६४०१.१७
खेळते भांडवल ‌‌‌२९७७१.१२
१० नेट एन.पी.ए. ०%

महत्वाचे


संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बँकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

इतर बँकेपेक्षा ठेविवर जादा व्याज सवलतीचा लाभ
बँकेचे वेळापत्रक


सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक - ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी - बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार

भरवशाची बँक, शिक्षक बँक


नामांकन सुविधा आपल्या हिताची.

नामांकन सुविधा विश्वासनिय व सुरक्षित आहे.

नामांकन सुविधा व्यक्तींसाठी, प्रत्येक खात्यासाठी पुढील बाबतीत उपलब्ध आहे.

नामांकन सुविधा सेफ डिपॉझिट लॉकसचे बाबतीतही उपलब्ध आहे ही गोष्ट आपणास माहित आहे का ?

आपल्या व्यक्तिगत नावे दोन किंवा अधिक व्यकि्ंतच्या संयुक्त नावे ठेव खाती असणारे बँक खाते धारक.

केवळ एकटा अज्ञानाच्या नावे असणारे ठेव खाते किंवा बॅंकेच्या सेफ्टी लॉकर्समध्ये ठेवलेल्या चीज वस्तु यांच्या बाबतीत त्या अज्ञानाच्या वतीने व्यवहार करण्यास कायदयाने पात्र असणारी व्यक्ती.

व्यक्तीगत नावे, दोन किंवा अधिक व्यक्तींच्या संयुक्त नावे सेफ्टी लॉकर भाडयाने घेतलेले व एक ग्राहक या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या बॅंकेच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

महत्वाच्या लिंक


Scroll to Top