बॅकेच्या शाखा


‌‌‌
अ.क्र. शाखेचे नाव शाखा पत्ता शाखा उघडण्याची तारीख फोन नंबर पिन कोड
मुख्य कार्यालय कॉंगेस नगर, रेल्वे पुलाजवळ, अमरावती, 18/08/1965 0721-2671043, 2674684 444606
गाडगे नगर ‌‌‌स्वताची इमारत, मोर्शी रोड, गाडगे नगर, अमरावती 21/01/1996 0721-2660517 444603
नांदगाव खंडेश्वर ‌‌‌स्वताची इमारत, मेन रोड नांदगाव खंडेश्वर 28/03/1986 07221-222654 ‌‌‌444708
चांदुर रेल्वे स्वताची इमारत, कुर्‍हा रोड, चांदुर रेल्वे 07/01/1986 07222-254086 444903
अचलपुर ‌‌‌श्री जोशी यांची इमारत, अचलपुर कॅम्प 09/12/1984 07223-220382 444805
मोर्शी ‌‌‌स्वत:ची इमारत कृ. उ. बातार समिती समोर, मोर्शी 16/12/1984 07228-222321 444905
चांदुर बाजार स्वत:ची इमारत पं. समिती समोर, चांदुर बाजार 04/10/1985 07227-243366 ‌‌‌444904
तिवसा स्वत:ची इमारत पं. समितीचे बाजुला मेन रोड, ​तिवसा 20/11/1986 07225-252032 ‌‌‌444904
दर्यापूर ‌‌‌स्वत:ची इमारत स्टेट बॅकेजवळ, बनोसा दर्यापूर 27/08/1984 07224-234316 444803
१० अंजनगाव सुर्जी स्वत:ची इमारत दर्यापूर रोड, अंजनगाव सुर्जी 27/08/1995 07224-242451 ‌‌‌444705
११ धारणी स्वत:ची इमारत मेन रोड, धारणी 16/07/1995 07226-224351 ‌‌‌444702
१२ वरूड स्वत:ची इमारत एस टी स्टॅन्डच्या मागे, वरूड 02/09/1984 07229-232136 ‌‌‌444906
१३ चिखलदरा शे. बिराम यांची इमारत मेन रोड, चिखलदरा 17/01/1996 07220-230293 ‌‌‌444807

महत्वाचे


संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बँकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

इतर बँकेपेक्षा ठेविवर जादा व्याज सवलतीचा लाभ
बँकेचे वेळापत्रक


सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक - ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी - बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार

भरवशाची बँक, शिक्षक बँक


नामांकन सुविधा आपल्या हिताची.

नामांकन सुविधा विश्वासनिय व सुरक्षित आहे.

नामांकन सुविधा व्यक्तींसाठी, प्रत्येक खात्यासाठी पुढील बाबतीत उपलब्ध आहे.

नामांकन सुविधा सेफ डिपॉझिट लॉकसचे बाबतीतही उपलब्ध आहे ही गोष्ट आपणास माहित आहे का ?

आपल्या व्यक्तिगत नावे दोन किंवा अधिक व्यकि्ंतच्या संयुक्त नावे ठेव खाती असणारे बँक खाते धारक.

केवळ एकटा अज्ञानाच्या नावे असणारे ठेव खाते किंवा बॅंकेच्या सेफ्टी लॉकर्समध्ये ठेवलेल्या चीज वस्तु यांच्या बाबतीत त्या अज्ञानाच्या वतीने व्यवहार करण्यास कायदयाने पात्र असणारी व्यक्ती.

व्यक्तीगत नावे, दोन किंवा अधिक व्यक्तींच्या संयुक्त नावे सेफ्टी लॉकर भाडयाने घेतलेले व एक ग्राहक या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या बॅंकेच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

महत्वाच्या लिंक


Scroll to Top