संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बॅकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

बॅकेपेक्षा जादा व्याज सवलतीचा लाभ

- बॅकेची वेळ -

सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार


 
ठेविवरील व्याज दर दि. ३-३-२०१७ पासुन
१) १५ दिवस किंवा ४‌‌‌५ दिवसापर्यंत ३.५०%
२) ४६ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त ९० दिवसांपर्यत ४.००%
३) ९१ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त १८० दिवसांपर्यत ५.५०%
४) १८१ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त १ वर्षापेक्षा कमी ६.००%
५) १ वर्ष ते १० वर्षा‌‌‌पर्यंत ८.००%
ज्येष्ठ नागरिकांना ०.५० % जास्त व्याज दर
६) सभासद मासिक ठेव ८.००%
७) पगार तारण जामिनकी कर्जावरील व्याज दर (द.सा.द.शे.) १३.००%
८) घर बांधणी कर्ज (द.सा.द.शे.)  १३.००%
बचत खाते व मासिक ठेवीवरील व्याजदर पूर्वी प्रमाणेच राहील