संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बॅकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

बॅकेपेक्षा जादा व्याज सवलतीचा लाभ

- बॅकेची वेळ -

सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार


* पगार तारण जामिनकी कर्ज व इतर कर्ज * घर बांधणी कर्ज * लॉकर्सची व्यवस्या उपलब्ध आहे.
 
बॅकेच्या विशेष योजना

.

सभासदांना नम्र सुचना
 
मासिक सभासद फी व कर्जाचा बॅंकेने ठरवून दिलेला मासिक हप्ता वेळेवर व नियमित भरा.
सेव्हींग, कर्ज खाते वेळोवेळी तपासून पहा.
मासिक ठेव, शेअर्स व कर्ज खात्यातील नोंदी अद्यावत करुन घ्या.
 बॅंकांना व इतरत्र दिलेले चेक अपूर्‍या निधीमुळे परत जाणार नाही बाऊंस या बाबत स्वत: काळजी घ्या.
कर्ज धारक व जमानतदार यांनी थकीत राहणार नाही याची काळजी घ्या. वरील सुचनांचे पालन करुन बॅंकेच्या समृध्दीच्या वाटचालीत भर घाला.
सर्व सभासदांना आदरपूर्वक कळविण्यात येते की, बॅंकेमध्ये आवर्ती ठेव (RD) खाते उघडणे सुरु असुन वेतनामधुन दरमहा परस्पर कपातीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या संधीचा सर्व सभासदांनी फायदा घ्यावा, ही विनंती.....
आवर्ती ठेव खाते उघडा, लक्षाधिश व्हा !
मृत सभासद कल्याण निधी योजनेअंतर्गत बॅंकेच्या सभासदास व कर्मचार्‍यास नाममात्र फक्त रु. ‌‌‌२५०/- मासिक वर्गणी घेऊ मरणोत्तर वारसदारास (ऐप्रील २०१७ पासुन) रु. १०‌‌‌,००,००० लाभ देण्यात येतो‌‌‌. त्यासाठी मृत सभासद कल्याण निधी हप्ता नियमित भरा.