आपले सभासद व खातेदारांना दजैदार व जलद सेवा देण्यात उत्सुक असुन बँक लवकरच अत्यांधुनिक कोअर बँकिंग कडे वाटचाल करीत आहे.


आपल्या बॅंकेत कोणालाही खाते उघडता येते. फक्त K.Y.C. नार्मस् पुर्तता करावी.

- आवश्यक कागतपत्रे -

१. दोन पासपोर्ट फोटा,
२. रहिवाशी दाखला,
३. ओळख पत्र,
४. पॅन कार्डची सत्य प्रत,
५. फार्म न.१६ अथवा बॅंकेद्वारा पुरविलेल्या कागतपत्रांवर स्वाक्षरी.

- नियम व अटी लागु -