संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बॅकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

बॅकेपेक्षा जादा व्याज सवलतीचा लाभ

- बॅकेची वेळ -

सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार


* पगार तारण जामिनकी कर्ज व इतर कर्ज * घर बांधणी कर्ज * लॉकर्सची व्यवस्या उपलब्ध आहे.
 
बॅकेचे कर्ज धोरण

कर्ज प्रकार / कारण मर्यादा वसुलीचे हप्ते
१. ‌‌‌मध्यम मुदती पगार तारण कर्ज आजारपण/ शैक्षणिक/धार्मीक व आकस्मिक खर्च. १,५०,००० /- ४८ महिने वजावटीने
२. दीर्घ मुदती पगार तारण कर्ज महाविद्यालयीन शिक्षण, घरखर्च, लांब मुदतीचे आजारपण, प्लॉट खरेदी/लग्न कार्य. १०,००,००० /- १८० महिने वजावटीने कर्ज देता येईल.
३. तारण कर्ज, घर बांधणी, घर खरेदी, गाळे खरेदी ५,००,००० /-
( चार टप्प्यात )
२४० महिने