संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बॅकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

बॅकेपेक्षा जादा व्याज सवलतीचा लाभ

- बॅकेची वेळ -

सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार


 
शिक्षक सहकारी बॅंकेची वैशिष्टे -
 संपूर्ण शाखा संगणकीकृत. 
 विनम्र व आपुलकीची सेवा.
 बाहेरील कर्ज निरंक.
 ‌‌‌४७.३८ कोटी पर्यंत सरकारी कर्ज रोखे खरेदी.
 ठेवीवरील सर्वाधिक व्याजदर
  लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.
 स्वच्छ व पारदर्शक प्रशासन.
 सातत्याने ऑडीट वर्ग अ’
 महाराष्ट्र राज्य एम्लाईज बॅंकस् फेडरेशन व्दारा सन्मानित.
 १० लाखा पर्यंत मध्यम मुदती कर्ज उपलब्ध.
 ‌‌‌१.५० हजारापर्यंत तात्काळ कर्ज उपलब्ध.
 सेवानिवृत्त जि.प. शिक्षकांना १.५० हजारापर्यंत कर्ज उपलब्ध
 महाराष्ट्रमध्ये पगार तारण कर्जावर सर्वात कमी व्याजदराने जि.प. शिक्षकांना कर्ज पुरवठा करणारी एकमेव बॅंक.
 सभासदांच्या वेतनातुन आवर्ती ठेव ( आर.डी.) कपातीची सेवा उपलब्ध
 के. वाय. सी. नॉर्मस् प्रमाणे सर्व सामान्याना खाते उघडयाची सुविधा