संपूर्ण शाखा संगणकीकृत.

कोअर बॅकिंग सेवा उपलब्ध...!

१ लाख पर्यंतच्या ठेवी सुरक्षित.

बॅकेपेक्षा जादा व्याज सवलतीचा लाभ

- बॅकेची वेळ -

सकाळी ११ ते ४ वा. पर्यत

लंच ब्रेक ‌‌‌३ ते ‌‌‌३.‌‌‌३० पर्यत

आठवडी सुटी बुधवारी तसेच

दुसरा व चौथा शनिवार


* पगार तारण जामिनकी कर्ज व इतर कर्ज * घर बांधणी कर्ज * लॉकर्सची व्यवस्या उपलब्ध आहे.
 

पुरस्कार स्विकारतांना बॅंकेचे अध्यक्ष मा. श्री. गोकुलदास राउत, उपाध्यक्ष मा. श्री. संजय भेले, संचालक मा. श्री. मनोज ओळंबे, मा. श्री. सुनिल केणे, मा. श्री. अजय पवार.

-

नुकत्याच गणपती पुळे येथे झालेल्या राज्य स्थरीय दि. महाराष्ट् राज्य ऐम्पलॉईज बॅंक्स असोसियेशन चे वार्षिक अधिवेशनात वर्ष २०१५-१६ करीता शिक्षक बॅंकेला मान्यवरांच्या हस्ते दुस-या क्रमांकाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.